“या तारखेपासून” विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता; पंजाब डख हवामान अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

“या तारखेपासून” विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता; पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज : नमस्कार या तारखेपासून विदर्भ-मराठवाड्यात पावसाला सुरुवात होणार. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी

पुढील दोन दिवसात विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान अभ्यासक Panjab Dakh यांनी व्यक्त केली असून पंजाब डख यांच्या माहितीनुसार राज्यात 14 ते 15 सप्टेंबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

तसेच राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात दररोज पाऊस पडत राहिल तर राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण तयार होऊन अर्धा तास पाऊस होऊ शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

हे पण वाचा -   Monsoon Update - पंजाब डख यांचा दि. २३ ते २७ जून चा हवामान अंदाज, इथे होणार 23 तारखेपासून जोरदार पाऊस

तर मुंबई-पुणे-नाशिक, कोकण, उत्तर महाराष्ट्रात 18 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम असेल तर अठरा तारखेपर्यंत मुंबईत होईल असा अंदाज 25 टक्क्यांनी व्यक्तीलाही मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.

हे पण वाचा:

हे पण वाचा -   Skymet Monsoon Forecast 2023 : यंदा अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार : स्कायमेट वेदरची माहिती
माहिती स्रोतपंजाब डख हवामान अंदाज
पत्तामु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक12 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

मित्रांनो दररोज असाच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त शेअर करा.

शेअर नक्की करा:

2 thoughts on ““या तारखेपासून” विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता; पंजाब डख हवामान अंदाज”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj