हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 6 ऑक्टोबरला या 17 जिल्ह्यात मुसळधार तर इथे सूर्यदर्शन – Panjab Dakh Havaman Andaj

Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यामध्ये एक तारखेपासून आता सुमारे पाच दिवस झालेले आहेत कुठे पाऊस तर कुठे ऊन अशा प्रकारचा पावसाचा वातावरण हे पाहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात परतीचा मान्सून कधी येणार याबद्दल सुद्धा हवामान विभाग आणि त्याचबरोबर हवामान अभ्यास पंजाब यांनी आपापले वेगवेगळे अंदाज दिलेल्या आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच सहा तारखे पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थानमधून सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहेत तर हवामान अभ्यासात पंजाब यांच्यामार्फत वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक नऊ तारखेला परतीच्या मान्सूनचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे

हे पण वाचा -   Panjab Dakh Havaman Andaj । पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, येथे होणार मुसळधार पाऊस..

आजचे हवामान अंदाज 2021 live

आज आपण पाहणार आहोत हवामान माना पंजाब यांनी वाजवलेला सहा ऑक्टोबर 21 चा हवामान. अल्ताफ ाज्यांमध्ये येत्या 24 तासात कोकण पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह निर्माण होता नाशिक विभागात सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी विधानसभा पाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहे.

हे पण वाचा-

हे पण वाचा -   Weather Update | आज पाऊस पडणार आहे का ? पहा येत्या 48 तासात हवामान अंदाज

हवामान उद्या सकाळी

ण विभागातील मुंबई शहर आणि उपनगर व पालघर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे तर उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे आणि विदर्भातील सर्वच भागांमध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ मध्य विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भात सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी सहा बऱ्याच भागात सूर्यदर्शन पाहायला मिळण्याची संख्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे

तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी चा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पूर्ण पहा त्या व्हिडिओमध्ये जिल्हा निहाय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक6 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाची दडी, कधीपासून वाढणार जोर? हवामान विभागाची माहिती
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj