पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 7 ऑक्टोबरला या 31 जिल्ह्यात धो-धो पाऊस – Panjab Dakh Havaman Andaj - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 7 ऑक्टोबरला या 31 जिल्ह्यात धो-धो पाऊस – Panjab Dakh Havaman Andaj

Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत आजचे हवामान आणि येत्या 24 तासाचा. संपूर्ण महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज. 7 ऑक्टोबर 2021 हवामान अंदाज (7 October Weather Forecast)सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.

पंजाब डख हवामान अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये गेल्या 24 तासात मध्ये परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि मागील चोवीस तासापासून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. तर हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यामार्फत वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक 9 तारखेला परतीच्या मान्सूनचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हे पण वाचा -   Panjab Dakh Havaman Andaj । पावसात इतके दिवस खंड तर या दिवशी पावसाची हजेरी - पंजाबराव डख

आजचे हवामान अंदाज 2021 live

आज आपण पाहणार आहोत पंजाब डख (Punjab Dakh Patil Weather Forecast) यांनी वर्तवलेले 7 ऑक्टोबर 21 चा हवामान अंदाज. राज्यामध्ये येत्या 24 तासात कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.


वाचक मित्रहो तुम्हाला जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली दिलेला व्हिडीओ न चुकता पूर्ण पहा


हे पण वाचा-

हे पण वाचा -   Maharashtra Weather Forecast :राज्यात ‘इथे’ अतिवृष्टीचा इशारा तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पहा आजचा हवामान अंदाज
नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक7 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:

3 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 7 ऑक्टोबरला या 31 जिल्ह्यात धो-धो पाऊस – Panjab Dakh Havaman Andaj”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj