हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 8 ऑक्टोबरला या 25 जिल्ह्यात पाऊस झोडपणार तर इथे सूर्यदर्शन – Panjab Dakh Havaman Andaj

Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यामध्ये एक तारखेपासून आता सुमारे ७ दिवस झालेले आहेत कुठे पाऊस तर कुठे ऊन अशा प्रकारचा पावसाचा वातावरण हे पाहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात परतीचा मान्सून कधी येणार याबद्दल सुद्धा हवामान विभाग आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब यांनी आपापले वेगवेगळे अंदाज दिलेल्या आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच ८ तारखेला राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे,. व विदर्भात मात्र आपल्याला पाहायला मिळेल.

आजचे हवामान अंदाज 2021 live

हे पण वाचा-

हे पण वाचा -   Maharashtra Rains: सावधान! पुढचे पाच दिवस धोक्याचे; "या 5 जिल्ह्यात" अती मुसळधार पावसाचा इशारा । Weather Update

हवामान उद्या सकाळी

कोकण विभागातील मुंबई शहर आणि उपनगर व पालघर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे तर उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे आणि विदर्भातील सर्वच भागांमध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ मध्य विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भात सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी सहा बऱ्याच भागात सूर्यदर्शन पाहायला मिळण्याची संख्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे

तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी चा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पूर्ण पहा त्या व्हिडिओमध्ये जिल्हा निहाय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक8 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   Monsoon 2024 गुड न्यूज आली रे…! महाराष्ट्रातील तळकोकणात या तारखेला येणार मान्सून, विदर्भ-मराठवाड्यात कधी येणार?
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj