हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज ⛈️ 9 ऑक्टोबरला या जिल्ह्यात झोडपणार परतीचा पाऊस व इथे सूर्यदर्शन

Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच 9 ऑक्टोबर 2021 ला हवामान कसा राहील याबद्दल हवामान अभ्यासात पंजाब डख हवामान अंदाज आपण आज पाहणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा आणि खाली दिलेला व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहायला विसरू नका.

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये म्हणजेच कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा -   Punjab dakh havaman andaj : राज्यात ७ पासून ते ११ जानेवारीपर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

आजचे हवामान अंदाज 2021 live

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. तर खानदेश मधील नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज निर्माण होत आहे. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात हलक्या स्वरूपांच्या सरिन सह विजांचा कडकडात पाहायला मिळू शकतो.

हवामान उद्या सकाळी

त्यानंतर पुणे विभागाचा विचार करता पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे व काही ठिकाणी हलक्या सरी सुद्धा येऊ शकतात.

आजचे हवामान काय आहे?

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह जोरदार सरींची शक्यताही नाकारता येत नाही.

हे पण वाचा -   Cyclone Gulab Alert: चक्रीवादळाचा धोका तर राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

panjabrao dakh hawaman andaz

येत्या 24 तासात विदर्भात प्रामुख्याने पावसात उघडीप राहण्याचे संकेत असून बऱ्याच भागात आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळेल व काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास मध्यम ते जोरदार पाऊस येऊ शकतो.


मित्रांनो अधिक माहितीसाठी आणि तुमच्या जिल्ह्याचा जिल्हानिहाय अंदाज व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत कुठे स्किप न करता पहात जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज कळेल.


नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक9 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   weather forecast : शेतकऱ्यांनो सावधान! हवामान खात्याचा पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे आहे पावसाची शक्यता? वाचा...
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण

2 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज ⛈️ 9 ऑक्टोबरला या जिल्ह्यात झोडपणार परतीचा पाऊस व इथे सूर्यदर्शन”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj