Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे त्याचबरोबर राज्यातील सुद्धा अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तर पाहूयात यासंदर्भात सविस्तर बातमी
आजचे हवामान अंदाज 2021 live
राजस्थान व पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून यामुळे उत्तर भारतातील मान्सून चा आज आता दक्षिणेत आला असून, यामुळे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान उद्या सकाळी
तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील गोंदिया, गडचिरोली तर मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर व विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा-
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
पंजाब डख हवामान अंदाज । Panjab Dakh Weather Forecast
| माहिती स्रोत | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
| पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
| दिनांक | 21 सप्टेंबर 2021 |
| संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
शेतकरी मित्रांनो हा होता पुढील 48 तासांचा हवामान अंदाज. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अंदाज पाहताय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दररोज व्हाट्सअप वर हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या ग्रुपला अवश्य जॉईन व्हा व ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.








