× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update: आजपासून राज्यात अनेक भागांत पुन्हा विजांसह जोरदार पाऊस सक्रिय होणार

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
2 october havaman andaj
Summarise this post with:

Weather Alert: नमस्कार कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळाचा एकत्रित परिणाम तर होणार राज्यात विजांच्याच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. हवामान खात्याची माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.

आजचे हवामान अंदाज 2021 live

सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ व उत्तर प्रदेशच्या परिसरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, याचा परिणाम राज्यात पाहायला मिळत आहे. आज पासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व जोरदार पाऊस होईल.

पंजाब डख हवामान अंदाज – परतीचा मान्सून हवामान अंदाज

तर रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे वाचलंत का?

नावडॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक2 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Summarise this post with:
WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon