Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा चार ऑक्टोबर हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा आणि खाली असलेला व्हिडिओ सविस्तरपणे पाहायला विसरू नका. (4 ऑक्टोबर 2021 हवामान अंदाज)
पंजाब डख हवामान अंदाज
पंजाबराव डोक यांनी वर्तवला नुसार राज्यात दि.4,5 आणि 6 तारखेला बऱ्याच भागांमध्ये उघडीप राहण्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत तरीही स्थानिक वातावरण निर्मिती होऊन निर्मिती झाल्यास अर्ध्या ते एक तासाचा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता..
आजचा हवामान अंदाज
तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात म्हणजेच चार ऑक्टोबरला कसं वातावरण राहिल्याबद्दल जिल्हा निहाय अंदाज हा आपण खालील व्हिडीओ मध्ये दिलेला आहे आणि येत्या 24 तासात कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.
आजचे हवामान काय आहे?
तर तुमच्या जिल्ह्यात येईल का पाऊस? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा खालील व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अंदाज दिलेला तर व्हिडिओ कुठेही स्किट न करता पूर्ण बघा.
हे पण वाचा
हे वाचलंत का?
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 4 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!







