पंजाब डख हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून थंडी वाढणार !

Weather Update: नमस्कार, हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात थंडी वाढण्याचे संकेत हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिले आहेत. तर एकंदरीत किती तारखेपासून राज्यामध्ये थंडी वाढेल आणि त्यामुळे राज्यातील अस्मानी संकटाची काही भीती राहील काय याबद्दल सविस्तर माहिती तसेच बागायतदार शेतकऱ्यांसाठी असलेला महत्त्वाचा हवामान अंदाज आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत तरीही हा लेख संपूर्ण वाचा.

माहितीस्तव – पंजाब यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.18 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होउन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरवात होइल . राज्यातील अस्मानी संकटाची भिती संपली . आता राज्यात पूढील आठ दिवस पारा घसरणार आहे या आठवड्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. असा अंदाज वर्तवला आहे त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना खालील प्रमाणे कृषी सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे

  • ? उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी .
  • ? द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाउस येणार नाही .
  • ? उन्हाळी सोयाबिन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो.

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हे पण वाचा –

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक18 डिसेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top