Weather Alert हवामान: पंजाब डख हवामान अंदाज २०२२- ?☀️ सोमवार दि.17 पासून राज्यात सुर्यदर्शन होउन दिवसा उन्हाचा पारा वाढेल रात्री थंडी. अश्या प्रकारे Panjab Dakh यांनी Havaman Andaj दिला आहे. सविस्तर पाने जाणून घेण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा.
पंजाब डख हवामान अंदाज
कोकण – उत्तर महाराष्ट्रातील मुबंई नाशिक धूळे नंदूरबार जळगाव 22,23,जानेवारी ढगाळ वातावरण राहून धुके पडणार! असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच दि. 15 व 16 जानेवारी 2022 ला राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. व तापमानात घट पाहायला मिळेल.
लाईव्ह हवामान अंदाज
माहितीस्तव – राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारी हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल रात्री थंडी व धुके राहील . व दि 22,23 जानेवारी ला मुंबई नाशिक धूळे नंदुरबार जळगाव ढगाळ वातावरण राहून धुके चे प्रमाण जास्त राहील स्वःतच्या पिकाची काळजी घ्यावी .
हे पण वाचा
महत्वाची सूचना - अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
आजचे हवामान –
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 15 जानेवारी 2022 |
| फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
| हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Watsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!.







