Panjab Dakh Havaman Andaj | नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे राज्यात पुढील दहा दिवस म्हणजेच दिनांक 24 एप्रिल ते दोन मे पर्यंत विजा गारपीट वारे यासह मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी दिलेला आहे.
आजचे हवामान दि. 24 एप्रिल ते दि. 2 मे 2023
एकंदरीत दिनांक 24 एप्रिल ते 2 मेपर्यंत राज्यामध्ये येणारा पाऊस हा गारपिटीचा असेल आणि त्यामुळे सर्वांनी स्वतःचं पिकाचे आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब यांनी केले आहे. पंजाबराव ढक यांनी दिनांक 21 तारखेला दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये गारपिटीचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात 10 दिवस पावसाळ्या सारखा महाराष्ट्रात पाउस कोसळणार- पंजाब डख*
दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख
ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल.
पंजाब डख हवामान अंदाज
राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, हळद, इतर पिके काळजी घ्यावी कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी.
पूर्व विदर्भ हवामान अंदाज
🔴 पूर्वविदर्भ – . दि 21,22,23,24,25,26,28,29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल.
पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या चार जिल्ह्यांचा विचार करता इथे दिनांक 21 ते दिनांक 29 एप्रिल पर्यंत पूर्ण भागांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे
उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज
🟡 उत्तर महाराष्ट्र* दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल .
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दिनांक 22 एप्रिल ते दिनांक 30 एप्रिल या तारखे मध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता सुद्धा विजांच्या कडकडाट असून निर्माण होताना दिसून येत आहे.
मराठवाडा हवामान अंदाज
🔴 मराठवाडा दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ, वारा, विजा, पाउस असेल.
मराठवाड्यातील संभाजीनगर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड जालना व लातूर या सात जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यामार्फत वर्तवण्यात आलेला आहे. दिनांक 25 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 यादरम्यान या मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये भाग बदलत विजांचा कडकडाट आणि गारपीटी सह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज परतवण्यात येत आहे.
दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज
🟡 दक्षिण व प . महाराष्टू – दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व त्यासोबत दक्षिण महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिनांक 26 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या चार दिवसांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज गारपिटीसह निर्माण होत आहे.
पश्चिम विदर्भ हवामान अंदाज
🔴 प-विदर्भ – दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल.
शेतकरी बांधवांनो पश्चिम विदर्भातील नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर दिनांक 25 ते 30 एप्रिल दरम्यान भाग बदलत विविध ठिकाणी कुठे गारपीट तर कुठे वारे अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज हवामाना अभ्यासक पंजाबराव ढग यांनी दिला आहे.
🔴 महत्त्वाची सूचना – शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*
शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दिनांक 24 मे ते दिनांक 30 मे पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुमचा नेमका जिल्हा कोणता आणि अजून तुम्हाला कुठला हवामान अंदाज पाहिजे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा आणि ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका भेटू या नवीन माहिती सोबत धन्यवाद.
panjabrao dakh weather today
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 22 एप्रिल 2023 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद