नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत. पावसाची काही दिवसांची विश्रांती, तर लवकर पुन्हा होणार पावसाला सुरुवात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज. पाहूया या विषयी बातमी. (पंजाब डख हवामान अंदाज)
आजचे हवामान अंदाज 2021 live
राज्यात पुढील काही दिवसातच जोरदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत सूर्यदर्शन होईल व पावसाचा जोर कमी होईल. मात्र स्थानिक वातावरण तयार अर्ध्या ते एक तासाचा पाऊस सुरू राहील.
आजचा हवामान अंदाज । Havaman Andaj
तर 6 सप्टेंबर पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, मुसळधार पाऊस कोसळत राहील असा अंदाज पंजाब राव डख यांनी व्यक्त केला आहे.
उद्याचा हवामान अंदाज | hawaman andaz
तर हा पाऊस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात पडणार असून तसेच काही भागात रिमझिम पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh) यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
पंजाब डख हवामान अंदाज व मोबाईल नंबर
| माहिती स्रोत | पंजाब डख हवामान अंदाज |
| पत्ता | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 4 सप्टेंबर 2021 |
| संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
हे पण वाचा:
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी








