Panjab Dakh Weather Update: नमस्कार पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा मुक्काम. हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांचा अंदाज. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
पंजाब डख हवामान अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाने जोरदार आहे तर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
तर हवामान अभ्यासक पंजाबराव यांच्या माहितीनुसार 7 आणि 8 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम असेल तर उत्तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल. त्याचप्रमाणे 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात पावसाचा जोर पुढील 48 तासात कमी होऊन, 9 सप्टेंबर पर्यंत सूर्यदर्शन होईल व शेतकऱ्यांना शेतीचे कामे करता येतील असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
हे पण वाचा
हे पण वाचा:
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| माहिती स्रोत | पंजाब डख हवामान अंदाज |
| पत्ता | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 7 सप्टेंबर 2021 |
| संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
मित्रांनो दररोज असाच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त शेअर करा.








