Gulab Cyclone Update: नमस्कार चक्रीवादळ आता भारताच्या उंबरठ्यावर, तर किनाऱ्यापासून फक्त 90 किलोमीटर अंतरावर आहे चक्रीवादळ. तर फक्त काही तासातच होणार आहे जोरदार धडक. हवामान विभागाची ताजी माहिती पाहुयात याविषयी सविस्तर बातमी
बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळ सध्या भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सध्या या भागात सुरू असून अवघ्या काही तासात गुलाब चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगपट्टम धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तन रे महाराष्ट्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे अधिक माहितीसाठी धन्यवाद तसेच या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यांमध्ये सुद्धा पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार त्याचे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि याबद्दल अधिक माहिती देता येत हवामान तज्ञ शुभांगी भुते .
हे पण वाचा:
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज
पुढील तीन ते चार दिवस राज्यात कसा राहील वातावरण याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.
गुलाब चक्रीवादळ लाइव्ह पहा | Gulab Chakrivadal Live
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Gulab Chakrivadal Update |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 26 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद