Gulab Cyclon Alert: नमस्कार बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्राचे आता तर चक्रीवादळात (गुलाब चक्रीवादळ) रुपांतर झाले असून, पुढील चोवीस तासात (Gulab Chakrivadal) गुलाब चक्रीवादळाची जोरदार धडक बसणार आहे आणि हे धडक नेमके कोणत्या राज्याला बसेल व त्याचा महाराष्ट्रातील कोणत्या भागावर परिणाम होईल याबद्दल पाहूयात.
तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याची हवामान विभागाची ताजी माहिती मिळाली आहे.
पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. तर पुढील काही तासात कमी दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, उत्तर व दक्षिण ओडीसा किनारपट्टी भागात 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.
हे पण वाचा: Gulab Cyclon: बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ, धोका वाढला पावसाचा जोर पुन्हा वाढणार
तर याचा परिणाम म्हणून राज्यातील पाऊस पुन्हा सक्रिय होईल तर 26 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होत आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा:
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
मित्रांनो गुलाब चक्रीवादळ याबद्दलची नवनवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा तुम्ही वरील बटन वरून जॉईन होऊ शकतात आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
नाव | भारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 2५ सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
gulab cyclone in maharashtra 2021, gulab cyclone in west bengal 2021, gulab cyclone live tracking, gulab cyclone name given by which country, upcoming cyclone in india 2021, gulab cyclone date, cyclone in india today, imd, cyclone gulab date 2021,
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.