× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

IMD Havaman Andaj Today: पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
IMD Rain Alert Havaman Andaj (1)

Havaman Andaj : हवामान विभागाने सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसतोय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये पावसाची संततधार सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यांमध्ये पाऊस परतणार असून पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

या ठिकाणी पहा रोजचा हवामान अंदाज

दरम्यान, पावसाने पुणे मुंबई शहर परिसरात रात्रीपासून चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची उखाड्यापासून सुटका झाली आहे. अनेक दिवसांनी परतलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon