Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
मुसळधार पाऊस आला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। havaman andaj today। weather - MH मराठी हवामान

Maharashtra Weather Forecast | प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान (Maharashtra Weather Forecast) खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. मात्र, यंदा मान्सूनवर अल निनोचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला. त्यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात फारच कमी पाऊस झाला. जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.

Havaman andaj today maharashtra weather

राज्यात ऑगस्ट महिन्यात (Month of August) दडी मारून बसलेला पाऊस (Rain) सप्टेंबरमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Districts) पावसाने तुफान हजेरी लावली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. तसेच बळीराजा देखील सुखावला होता. अशातच आता पुन्हा एकदा येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

havaman andaj today live

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच सोमवारी राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून मुंबईसह कोकणात धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

vidarbha havaman andaj live today

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. याशिवाय धरणांमधील पाणीसाठा (Water Storage in Dams) देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात (Nashik District) देखील पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यांमधील धरणे बऱ्यापैकी भरले आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

maharashtra havaman andaj whatsapp group link

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक18 सप्टेंबर 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon