Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीमउस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोलीअहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूरजळगाव धुळे नंदुरबार नाशिकठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

पुढील 24 तासात इथे कमी दाब क्षेत्र आणि 5 दिवस कसे राहील वातावरण बघा

बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता.

पुढच्या ४८तासात,अजून तीव्र होण्याची शक्यता.याचा परीणामामुळे राज्यात येत्या 4,5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मुसळधार ते अतीमुसळधार काही ठिकाणी
-IMD

उद्याचा हवामान अंदाज
आजचे हवामान

शेतकरी मित्रानो, ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा.

शेअर नक्की करा: