Maharashtra Monsoon : पुढील 24 तास राज्यातील या जिल्ह्यांना बसणार तडाका; देशभरात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पाऊस - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Monsoon : पुढील 24 तास राज्यातील या जिल्ह्यांना बसणार तडाका; देशभरात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पाऊस

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 11 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीसह (Delhi) देशातील अनेक राज्यातून जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस (Heavy Rain) पुन्हा सक्रिय झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरही (coastal line) सध्या जोरदार पाऊस असून या भागाला वादळाचा फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास देशातील अनेक भागत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक किनारीपट्टीवरील भागात पावसाचे प्रमाण अधिक वाढणार आहे.

रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?

उत्तर भारतात पुन्हा सक्रिय

उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामान बदलले असून उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.

भारतातील अनेक राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून हा पाऊस दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार होण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवस देशातील नैऋत्य भागात पाऊस जोर धरणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

पुढील २४ तासांत या भागात होणार पाऊस

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, तेलंगणा, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातहा हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. दक्षिण गुजरात, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातील किनारीपट्टीवर हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.

Koo App
10 Sept:IMD GFS Model निर्देशानुसार 12 सप्टेंबरपासून #मुंबई #ठाण्यासह #कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल. #punerains एकूणच #मान्सून पुढील ४,५ दिवस राज्यात (interior too) सक्रिय राहील Details on http://imdmumbai.gov.in #Maharashtra (सौजन्य – कृष्णानंद होसाळीकर सर, हवामान विभाग महाराष्ट्र राज्य) आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) 11 Sep 2022

हलक्या स्वरुपाचा पाऊस

तर याचबरोबर मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, केरळबरोबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात आणि गुजरातमध्येही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. बिहार, झारखंड, तामिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पूर्व गुजरातमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   पुढील दोन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक11 सप्टेंबर 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

Web Title: Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj