हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Monsoon : आज पुन्हा “या जिल्ह्यांना” जोरदार पाऊस झोडपणार; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर अजूनच वाढणार आहे.

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा (monsoon) जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळाली मात्र पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला आहे. यामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हे पण वाचा -   WhatsApp down | जगभरात व्हाट्सअप्प, फेसबुक आणि इन्स्टाग्राम चे सर्व्हर डाऊन

Monday Weather | Panjab Dakh Havaman Andaj

राजधानी मुंबई कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार् असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना या वेळी सतर्क देखील राहावे लागणार आहे.

Maharashtra Monsoon Update Today

मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रमधील सर्व जिल्हे आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची मात्र उघडीप राहणार आहे. एकंदरीत हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2021: आजपासून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू; राज्यात मुसळधार पाऊस

Havaman Andaj Today Maharashtra

दरम्यान हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. सदर कालावधीत कोसळणारा पाऊस हा भाग बदलत पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

आजचे हवामान व उद्याचे हवामान अंदाज

मित्रांनो राज्यातील विदर्भातील 11 जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नासिक, नांदेड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद औरंगाबाद, हिंगोली, अहमदनगर, पुणे सातारा, या जिल्ह्यांमध्ये 16 सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, या कालावधीत राजधानी मुंबई मध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. शिवाय राज्यात 20, 21, 22 या तारखेला देखील पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   22 मे 2024 पासून मान्सूनचे आगमन 🌧️। हवामान अंदाज। या वर्षी रेकोर्ड ब्रेक पाऊसाची शक्यता ! ⛈️☔ | Weather Update

इतर सर्व हवामान अंदाज

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक12 सप्टेंबर 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj