× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 4 दिवसात इथे मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj today live

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022मान्सूनबाबत महत्त्वाची (Maharashtra Monsoon Update 2022) बातमी आहे. राज्यातील विविध भागात पुढील 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. (maharashtra monsoon update 2022 heavy rain in maharashtra various district upcoming 4 days imd  prediction)

आगामी तीन-चार दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पाचव्या दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरूवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुण्याच्या हवामान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलीय. पंजाब डख हवामान अंदाज 2022 जाणून घ्या

Koo App
६ सप्टेंबर हवामान अंदाज #AmhiKastkar #kooindia #News #HavamanAndaj 🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔸5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 🔸गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. – इंड (होसाळीकर) आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) 6 Sep 2022

राज्यात जोरदार पावसाची हजेरी

बीड जिल्ह्यातील आष्टी परळी केज तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकं करपू लागली होती मात्र आज झालेल्या पावसामुळे पिकांना नव संजीवनी मिळणार आहे.

वाशिम शहरासह अनेक ठिकाणी दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पडत आलेला पाऊस खरिपाच्या पिकांना पोषक ठरतोय..त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर शहरात पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होतं.

उद्याचा हवामान अंदाज

चंद्रपूर शहरात पावसाने अचानक हजेरी लावली सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसाने लोकांची त्रेधा उडाली. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे.त्यामुळे जिथे आसरा मिळेल तिथे थांबून लोकांनी स्वतःचा बचाव केला. गेले 15 दिवस चंद्रपूरकर उकाड्याने त्रस्त होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज सांगा

6 सप्टेंबर आजचा हवामान अंदाज सांगा । Havaman Andaj Today

6 सप्टेंबर आजचा हवामान अंदाज सांगा । Havaman Andaj Today

६ सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिह्यांमध्ये पाऊस होईल.

7 सप्टेंबर आजचे हवामान कसे राहील? । Havaman Andaj Today

8 सप्टेंबर आजचा लाईव्ह हवामान अंदाज । Havaman Andaj Today

8 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात होणार मुसळधार पाऊस.

9 सप्टेंबर येत्या 48 तासात हवामान अंदाज । Havaman Andaj Today

9 सप्टेंबर आजचा हवामान अंदाज सांगा

९ सप्टेंबर : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक06 सप्टेंबर 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

Web Title: Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon