हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Monsoon Update – पुढील 4 दिवसात या भागात पून्हा मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढील ४ दिवस म्हणजेच दि.8,9,10,11 सप्टेंबर 2022 रोजी कुठे होणार मुसळधार पाऊस, याबाबत अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. पंजाब डख यांनी दि. 18 सप्टेंबर पर्यंतचा सुधारित हवामान अंदाज वर्तवला आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022: महिन्याच्या सुरवातीला पावसाची (Monsoon) सुरवात झाली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाची (Monsoon News) उघडीप असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली आहे.

असे असले तरी मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही पावसाने (Rain) उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके अक्षरशः होरपळत असल्याचे दृश्य आहे. यामुळे सध्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

Koo App
#kooindia 🌦️ राज्यात पुढील 4 दिवसात इथे मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज ☔ ✒️ पहा तुमच्या भागाचा अंदाज 👇👇 https://www.havamanandaj.in/maharashtra-monsoon-update-2022-heavy-rain-in-maharashtra/ ही माहिती इतरांना शेयर करून, कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शवा 🙏 #AmhiKastkar #Marathinews #News #कूमराठी 👨🏻‍🌾 शेती विषयक बातम्या, हवामान अंदाज, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.👇🏼👇🏼👇🏼 👩🏻‍🌾 https://www.havamanandaj.in/join आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) 7 Sep 2022

राज्यात इथे होणार जोरदार पावसाची हजेरी

मात्र तूर्तास तरी मराठवाड्यात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आपल्या सुधारित अंदाजात पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये मराठवाड्याचा देखील समावेश असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा -   IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी

उद्याचा हवामान अंदाज

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित असलेले व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत आहे.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

या सुधारित हवामान अंदाजानुसार 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. पंजाब रावांनी दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, महाराष्ट्रात 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील काही भागात शेतकरी बांधवांना काळजी घ्यावी लागणार आहे.

थांबा! पुढे वाचण्यापूर्वी पंजाबरावांचा व्हिडिओ पहा

पंजाबरावांच्या मते, 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना या कालावधीत अधिक सजग राहण्याचे आवाहन देखील पंजाबराव यांनी केले आहे. मित्रांनो खरे पाहता 31 ऑगस्ट राज्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. 31 ऑगस्ट म्हणजे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. मात्र तदनंतर राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Rain Update: मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक07 सप्टेंबर 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

शेअर नक्की करा: