Maharashtra Rain Updates: महाराष्ट्राच्या "या भागांमध्ये" उद्या जोरदार पाऊस; विदर्भातही अलर्ट - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्राच्या “या भागांमध्ये” उद्या जोरदार पाऊस; विदर्भातही अलर्ट

Havaman Andaj Today: गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यात आता हवामान विभागाकडून उद्यासाठी पुन्हा अलर्ट देण्यात आले आहेत. राज्याच्या हवामान विभागानं उद्याच्या पावसासंबंधीचा अंदाज वर्तवला आहे.

Havaman Andaj Today: For the past few days, the entire Maharashtra has been raining literally. Vidarbha, Marathwada, West Maharashtra and Konkan have also received twice the average rainfall. Due to this, many districts of entire Maharashtra have gone under water. Now the weather department has issued another alert for tomorrow. The State Meteorological Department has predicted rain for tomorrow.

हे पण वाचा -   Maharashtra Rains: सावधान! पुढचे पाच दिवस धोक्याचे; "या 5 जिल्ह्यात" अती मुसळधार पावसाचा इशारा । Weather Update

उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि जवळच्या इतर उपनगरीय शहरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच कोकण आणि कोकण किनारपट्टी भागातही हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तसंच विदर्भातही IMD नं दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हलक्या ते माध्यम सरी कोसळल्याची चिन्हं आहेत. विदर्भातही गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली आणि भामरागड सारखे भाग पाण्याखाली गेले आहेत. या सर्व ठिकाणी NDRF कडून मदत करण्यात येत आहे.

हे पण वाचा -   Weather: किरकोळ तापमानवाढीनंतर राज्यात पुन्हा घसरला पारा; पुढील 2 दिवस कसं असेल हवामान?
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे आणि कोकणात उद्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भातही अलर्ट

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

जेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला तेव्हा याचा अर्थ असा होतो की हवामानाने आता अधिक खराब हवामानासाठी तयार रहावे अशी मागणी केली आहे. जेव्हा हवामान असे वळण घेते, ज्याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. खराब हवामानामुळे तुम्ही तुमच्या प्रवासासाठी, कामासाठी किंवा शाळेतील मुलांच्या प्रवासासाठी तयार राहा.

तर राज्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. तर वर्धा जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत असल्याची माहिती आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक18 ऑगस्ट 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

हे पण वाचा -   Maharashtra Rain Updates: या ९ जिल्ह्यांमध्ये आज दमदार पाऊस! हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी, पहा ३ ऑक्टोबर नंतरचा हवामान अंदाज
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj