हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा यलो अलर्ट,राज्यात इथे पुढील 48 तास असं राहील वातावरण

Maharashtra Weather Update: काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या सरीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या सरतीला पावसाचे पुनरागमन झाले आहे. आज महाराष्ट्रातील विदर्भ भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागात ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रिमझिम पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज हलक्या पावसाच्या सरी पडतील. मुंबई अंतर्गत भागात आणि पश्चिम उपनगरात पुढील ४८ तासात आणखी पावसाची शक्यता असणार आहे. विकेंडला पावसाची शक्यता असणास  आहे. महाराष्ट्र, विदर्भ आणि गोव्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी मुंबईसह कोकण आणि घाटात हलक्या ते मध्यम स्वरूपचा पाऊस असणार आहे. राज्यातील काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2022 : महाराष्ट्राच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मुंबई आणि कोकण भागात  पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून गोव्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी वर दिलेला व्हिडिओ बघा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका.

हे पण वाचा -   Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj