Maharashtra Weather Update: विकेंडला राज्याच्या 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता - हवामान अंदाज महाराष्ट्र 2022 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending

Maharashtra Weather Update: विकेंडला राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 16-17 ऑक्टोबर रोजी विदर्भ (Vidarbha) आणि संलग्न मराठवाड्यात (Marathwada) मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे विकेंड पावसाचा असणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. याशिवाय कोकणात आजही मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर, रविवारी नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (कोकण सह मध्य महाराष्ट्र, गोवा परिसरात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता)

K S Hosalikar Tweet:

विकेंडला उर्वरीत महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. तसंच पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असला तरी काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान,  11 ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भाच्या काही भागातून पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक14 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांमध्ये Yellow Alert जारी

शेअर नक्की करा: