Weather Alert: नमस्कार वातावरणात अचानक बदल तर आजपासून होणार राज्यात पावसाला सुरुवात हवामान अभ्यासक पंजाबराव यांची माहिती पाहुयात याविषयी सविस्तर बातमी मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
पंजाब डख हवामान अंदाज
नमस्कार पंजाब डख हवामान अभ्यासक, मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी, तर आता इथून पुढचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केला ते पाहुयात.
राज्यात 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर या दरम्यान राज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, कोकणपट्टी, या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तरी सर्वांनी याची दक्षता घ्यावी.
आजचे हवामान अंदाज 2021 live
तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 9 तारखे नंतर राज्यात वरून राजा परतीच्या मार्गावर परतीच्या प्रवासाला निघाणार आहेत. १० तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे.
तर परतीच्या पावसाबद्दल खुद्द पंजाब डख यांनी दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या पंजाब डख (Panjab dakh) हवामान अंदाज व्हिडिओ पूर्ण बघा.
हे पण वाचा-
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
सर्व शेतकऱ्यांना सूचना कि, आता मागील झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचं व नदी काठच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन खूप खराब झालं आहे. पण ज्यांचे सोयाबीन शिल्लक राहिलेला आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी आता सध्या पाऊस आता परतीच्या मार्गाला लागलेला आहे. 10 तारखेपासून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं सोयाबीन काढून घ्यावे आणि झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी.
नाव | पंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 4 ऑक्टोबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh contact number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!