Monsoon 2022: आज या भागात विजांसह पाऊस आजचा हवामान अंदाज 15 जून 2022 🌦️ Havaman Andaj Today Maharashtra - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon 2022: आज या भागात विजांसह पाऊस आजचा हवामान अंदाज 15 जून 2022 🌦️ Havaman Andaj Today Maharashtra

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण दि. १५ जून २०२२ चा आजचा हवामान अंदाज पाहणार आहोत. ज्यामध्ये एकंदरीत मान्सूनची सद्याची स्थिती काय? मान्सून महाराष्ट्रात कधी येणार? या सर्व बाबी जाणून घेणार आहोत.

Monsoon 2022 Maharashtra Latest Update

शेतकरी मित्रांनो, दि. १५ जून २०२२ चा हवामान अंदाज असताना, सकाळी लवकर, दुपारी व संध्याकाळी अश्या दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेला, राज्यातील वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनासह राज्यात पावसाचा अंदाज आहे.

तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.

हे पण वाचा:

हे पण वाचा -   Panjab Dakh Havaman Andaj । पावसात इतके दिवस खंड तर या दिवशी पावसाची हजेरी - पंजाबराव डख
नावआम्ही कास्तकार हवामान अंदाज
विभागआम्ही कास्तकार
दिनांक15 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj