पंजाब डख आजचे हवामान – 16 जुलै ते 22 जुलै दरम्याण वरुण राजा दमदार पावसाची बँटीग करणार!

पंजाब डख- 15 जुलै पासून 22 जुलै दरम्याण वरुण राजा दररोज भाग बदलत दमदार पावसाची बँटीग करणार!

पिकांमध्ये साचलेले पाणी शेतकर्‍यांनी काढूण देण्याची तयारी करावी .

🔴 माहितीस्तव – राज्यात 15 जुलै पासून 16,17,17,18,19,20,21,22 जुलै 2021 ला काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 21 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे .

हे पण वाचा –

पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Weather Report Maharashtra | आजचे हवामान

या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी .

हे पण वाचा –

11 ते 17 जुलै हवामान अंदाज : रामचंद्र साबळे यांचा ७ दिवसांचा hawaman andaz

मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार , जळगाव , बुलढाणा, औरंगाबाद ,जालना, परभणी, वाशिम, नादेंड यवतमाळ लातूर बिड, जालना ,उस्मानाबाद , अ .नगर सोलापूर, सातारा ,सांगली, कोल्हापूर ,दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.

🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

🟠 शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

अजून पहा –

नावपंजाब डख पाटील
विभागपंजाब डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक16 जुलै 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

Related Posts

रामचंद्र साबळे हवामान अंदाज

रामचंद्र साबळे हवामान अंदाज : हवेच्या दाबत वाढ झाल्याने इतके दिवस पावसात खंड राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X