पंजाब डख कॉल रेकॉर्डींग व्हायरल | शेतकऱ्यांशी संवाद Panjab dakh call recording । नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक पंजाब डॉग यांनी एक नवीन अंदाज हा दिलेला आहे आणि त्यानुसार पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाची परिस्थिती ही चिंता याबद्दल सविस्तर वक्तव्य केलेले आहे.
Panjab dakh call recording
त्यासोबत शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीवर आले असल्याने त्यांनी सोयाबीन काढणी करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि किती तारखेपासून सोयाबीनची काढणी करावी याबद्दल सुद्धा एका शेतकऱ्याने विचारले असता कॉल रेकॉर्डिंग द्वारे सविस्तरपणे आहे जो नक्कीच सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
तर तोच कॉल रेकॉर्डिंग स्वरूपातला अंदाज सविस्तर पणे ऐकण्यासाठी खाली दिलेल्या प्ले बटन वर टच करून तोंडात अवश्य वाचा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा अवश्य शेअर करा आणि त्यांच्या सोयाबीनचं होणारे नुकसान वाचवण्यास एक छोटीशी मदत नक्की करा. त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या वेबसाइटला दररोज अवश्य भेट द्या धन्यवाद.

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 10 ऑक्टोबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद