लवकरच पुन्हा पाऊस सक्रिय होणार - पंजाब डख यांचा हवामान अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

लवकरच पुन्हा पाऊस सक्रिय होणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज

नमस्कार फक्त या भागात कमी दाबाचा प्रभाव, तर राज्यातील फक्त या ठिकाणी पावसाची शक्‍यता! हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.

सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात सक्रिय असून, त्याचा प्रभाव फक्त राज्यातील उत्तर सीमेवर असेल म्हणून मध्य प्रदेश सीमावर्ती भागात व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागात वातावरण कोरडे व पावसाचा जोर कमी झाला असला, तरी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी अर्धा तास पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

तर 20 तारखे पासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होणार असून, राज्यात पावसाला सुरुवात होईल यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यावी कारण काही दिवसातच पुन्हा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा -   Panjab Dakh Interview Live : पंजाब डख यांची ABP माझा ने घेतलेली खास मुलाखत
नावपंजाब डख पाटील
विभागपंजाब डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक17 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज हवामान अंदाजासाठी आपल्या वेबसाइटच्या नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सुद्धा टाईप करायला व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरु नका धन्यवाद.

शेअर नक्की करा:

1 thought on “लवकरच पुन्हा पाऊस सक्रिय होणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj