नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंजाब डंख हवामान अंदाज (Punjab Dakh Havaman Andaj) दिनांक 2 नोव्हेंबर ते दि. 4 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये कसं वातावरण राहील आणि पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसाठी कोणती महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.. या बद्दल अधिक माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा. (Maharashtra Weather Alert)
2,3,4,नोव्हेंबर ला दिपावळी मध्ये राज्यात पाउस येणार आहे.
2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकर्यांनी सोयाबिन, मका, कापूस तयार करून घ्यावी.
? द्राक्ष शेतकरी यांनी सर्तक रहावे- दि. 2,3,4 नोहेंबर ला पाउस आहे . आपल्या बागेची काळजी घ्यावी.
हे पण वाचा –
- IMD Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये आजही पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
- 🔴 Live Maharashtra Weather : 8 ते 13 डिसेंबरचा हवामान अंदाज… कुठं पाऊस तर कुठं थंडी, कसं असेल महाराष्ट्रातील हवामान, माणिकराव खुळे लाईव्ह हवामान अंदाज
- IMD Alert Today हवामान खात्याचा इशारा…5 डिसेंबरपर्यंत या भागात होणार मुसळधार पाऊस
- Maharashtra Weather Update | हवामान विभागाची मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा पहा १ डिसेंबर चा हवामान अंदाज
- Havaman Andaj | कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज २८, २९, ३० नोव्हेंबर
श्रीलंके पासून 250 किमी अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे . त्याचे वादळात रूपांतर होउन सहा राज्यात पडणार पाउस! तो पाउस महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलांगणा ,कर्नाटक ,केरळ, तामीळनाडू,या राज्यात 2,3,4 नोव्हेंबर दिपावळी मध्ये पाउस पडणार आहे . शेतकर्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस,द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.
? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 28 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!