× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज – या विभागात दि 8,9,10 फेब्रुवारी पर्यंत ढगाळ वातावरण असेल !

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
panjab-dakh-havaman-andaj-8-to-10-february

पंजाब डख- विदर्भ व पूर्वविदर्भ व मराठवाड्यात दि 8,9,10 फेब्रुवारी पर्यंत ढगाळ वातावरण असेल !

माहितीस्तव – विदर्भ व मराठवाड्यात दि 8,9,10 फेब्रूवारी ला ढगाळ वातावरण राहील . कोकणपट्टी व सोलापूर उस्मानाबाद विड लातूर परभणी जालना नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहील यामुळे परत या भागात धुई धुके येइल त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

दिवसा उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होइल 20 फेब्रूवारी पर्यंत रात्रीला थंडी राहील . उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील .
राज्यात ढगाळ वातावरण व थंडी चा लपनडाव दिसेल .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

panjab-dakh-havaman-andaj-8-to-10-february

हे पण वाचा –

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक08 फेब्रुवारी 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Watsapp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon