पंजाब डख हवामान अंदाज 3 ऑक्टोबर ला 16 जिल्ह्यांना झोडपून काढणार ⛈️ परतीचा मान्सून Monday Weather (1)

पंजाब डख नवीन हवामान अंदाज ⛈️ 3 ऑक्टोबरला 16 जिल्ह्यात मुसळधार पाऊस – Weather Alert

Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचे स्वागत हवामान अभ्यासक पंजाब डोक यांनी वर्तवलेला दिनांक एक आणि दोन तारखेचा अंदाज हा जवळपास ठरलेला आहे आणि याचा सर्व शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या मनात पंजाब डख घर करून आहेत.

पंजाब डख हवामान अंदाज

तर आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत दिनांक 13 ऑक्टोबर हवामान अंदाज ज्यामध्ये महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र परिसरातील सर्व जिल्ह्यांचा आढावा या मध्ये असणार आहे.

आजचा हवामान अंदाज

पंजाब डोक्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार दि. 2 ऑक्टोबर पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 24 तासात कोकण विभाग वगळता पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.

आजचे हवामान काय आहे?

तर तुमच्या जिल्ह्यात येईल का पाऊस? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा खालील व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अंदाज दिलेला तर व्हिडिओ कुठेही स्किट न करता पूर्ण बघा.


हे वाचलंत का?


नावपंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक3 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X