हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 5 ऑक्टोबरला या 18 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार – Panjab Dakh Havaman Andaj

Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा 5 ऑक्टोबर हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. तर हि बातमी पूर्ण वाचा आणि खाली असलेला व्हिडिओ सविस्तरपणे पाहायला विसरू नका. (५ ऑक्टोबर 2021 हवामान अंदाज)

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाबराव डोक यांनी वर्तवला नुसार राज्यात दि.4,5 आणि 6 तारखेला बऱ्याच भागांमध्ये उघडीप राहण्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत तरीही स्थानिक वातावरण निर्मिती होऊन निर्मिती झाल्यास अर्ध्या ते एक तासाचा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता..

आजचा हवामान अंदाज

तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात म्हणजेच ५ ऑक्टोबरला कसं वातावरण असेल याबाबत जिल्हा निहाय अंदाज हा आपण खालील व्हिडीओ मध्ये दिलेला आहे आणि येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा -   Mausam Update : आज या भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

आजचे हवामान काय आहे?

तर तुमच्या जिल्ह्यात येईल का पाऊस? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा खालील व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अंदाज दिलेला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा

हे वाचलंत का?

हे पण वाचा -   Panjab Dakh Weather Alert: पुढील 24 तास राज्यात जोरदार पाऊस पंजाब डख यांचा अंदाज
नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक5 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj