Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ⛈️ 11 ऑक्टोबर पासून इतके दिवस पावसात विश्रांती | Punjab Dakh

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Punjab Dakh Weather: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये दिनांक 11 ऑक्‍टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत बर्‍याच भागात पाऊस विश्रांती घेण्याच्या मार्गावर आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंजाब डख (Panjab Dakh) यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार राज्यात पुढील आठवड्यात कसा वातावरण राहील याबद्दल अधिक माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा आणि खाली दिलेला व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका.

पंजाब डख – 16 ऑकटोबर पर्यंत सोयाबिन व कापूस वेचनी करून घ्यावी!

शेतकर्‍यांनी आपले आलेले सोयाबिन 10 ऑक्‍टोबर ते 16 ऑक्‍टोबर या दरम्याण काढूण घ्यावी 17 ऑक्टोबर ला बंगालखाडी मध्ये लो प्रेशर तयार होत आहे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होउन ते महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहेच त्यामुळे 17 ला पाउस पडणार आहे शेतकर्या नी कापूस वेचनी करूण घ्यावी सोयाबीन काढावे व द्राक्ष बागायतदार यांनी धुई धुके दररोज राहील याची काळजी घ्यावी .
?️ सर्तक रहावे -राज्यात 8,9,10 ऑक्टोबर या तारखेत भाग बदलत तिन दिवस जोरदार पाउस आहे,

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज
  • जसी उघाड भेटेल तसे सोयाबिन काढूण झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी.
  • राज्यात दररोज धुई, धुके, धुराई , येइल व थंडी जाणवेल द्राक्ष बागायतदार यांनी काळजी घ्यावी
  • राज्यात 11 ते 16 आक्टोबर थंडी व सुर्यदर्शन दररोज आहे कापूस व सोयाबिन तयार करावे.
  • आता वरुण राजा ची बॅटींग सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी पुणे या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
  • शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

हे वाचलंत का?

पंजाब डख हवामान अंदाज – Panjab Dakh Havaman Andaj

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक8 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon