हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज: दि ४ ते ९ ऑक्टोबर पर्यंत इथे सूर्यदर्शन व या भागात अतिवृष्टी | Weather Alert

Weather Update: नमस्कार शेतकरी बांधवांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख साहेबांनी ३ तारखेपासून ९ तारखेपर्यंत डिटेल मध्ये हवामान अंदाज कळविले आहे.

पंजाब डख हवामान अंदाज: दि ४ ते ९ ऑक्टोबर पर्यंत इथे सूर्यदर्शन व या भागात अतिवृष्टी | Weather Alert

पंजाब डख- सर्तक रहावे- राज्यात पून्हा दि .6,7,8,9 या तारखेत जोरदार पाउस पडणार आहे ? .

? माहितीस्तव –
दि.3,4,5 ऑक्टोंबर या तारखेत ☀️?️सर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे

राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 ऑक्टोंबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल. नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे . झाडा खाली थांबू नये .वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल

  • राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात पडणार आहे .
  • पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे .
  • वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
  • शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

पंजाब डंख हवामान अंदाज ४ ते ९ ऑक्टोबर २०२१

हे वाचलंत का?

हे पण वाचा -   पंजाबराव डख हवामान अंदाज – आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस… या जिल्ह्यात जास्त पाऊस
नावपंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक4 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh contact number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण

1 thought on “पंजाब डख हवामान अंदाज: दि ४ ते ९ ऑक्टोबर पर्यंत इथे सूर्यदर्शन व या भागात अतिवृष्टी | Weather Alert”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj