× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज : या तारखेपासून राज्यात थंडी??️ 26 ते 30 नोव्हेंबर हवामान अंदाज | Punjab Dakh

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Panjab Dakh Patil Weather Forecas
Summarise this post with:

panjab dakh havamanMaharashtra Weather: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डख हवामान अंदाज यांनी वर्तवलेला पुढील आठवड्यासाठी चा हवामान अंदाज आणि एकंदरीत दिनांक 26 नोव्हेंबर ते दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस असेल किंवा थंडीत वाढ होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये लवकरच थंडीला सुरुवात होणार आहे आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धुके पाण्यात सुद्धा सुरुवात होण्याचा अंदाज आहे त्याच सोबत सध्या राज्यातून पाऊस हा विश्रांती घेणार असून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाचे विश्रांती आपल्याला पाहायला मिळेल मात्र देशातील काही भागांमध्ये पावसाचा चित्र आहे कायम राहणार आहे.

तर Panjab Dakh यांचा सविस्तर हवामान अंदाज त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी स्वतः पुढील आठवड्यासाठी चा हवामान अंदाज वर्तवला आहे??

पंजाब डख हवामान अंदाज

हे वाचलंत का?

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक27 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Summarise this post with:
WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon