हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Panjabrao Dakh Havaman Andaj | पुढील आठवड्यात इथे होणार अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यांना बसणार फटका? पंजाबरावांचा नविन हवामान अंदाज

Maharashtra Forcast: गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या वर्षी देखील गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. Unseasonal Rain in Maharashtra Punjab Dakh new Forecast

Panjabrao Dakh Havaman Andaj Today

Punjab Dakh Havaman Andaj : काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणत नुकसान झाले. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी अवकाळी पावसासंदर्भातील आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत अवकाळी पावसाचे सावट दिसत आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या वर्षी देखील गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याचदरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार, असं मत व्यक्त केलं आहे.

Punjab Dakh new Forecast

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असल्याचं डख यांनी सांगितलं आहे. राज्यात २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ आज पासून पावसाला सुरवात; या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार

Unseasonal Rain in Maharashtra

राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. पण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही. दुसरीकडे या कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

Punjabrao Dakh Weather Update: पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! आता सप्टेंबर मधला हवामान अंदाज आला समोर, वाचा काय म्हणताय डख

नावपंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक20 फेब्रुवारी 2024
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2024

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ज्वाइन करा.

हे पण वाचा -   आज 12 मे राज्यभर मुसळधार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live | Weather Update
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj