Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाब डख यांचा 30 ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज आला! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Panjab Dakh New Havaman Andaj

नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी 30 ऑक्टोबर पर्यंतचा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार आणि कोणत्या जिल्ह्यात दिवाळी पावसात जाणाऱ्या बद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जाणून घ्या पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज.

Panjabrao Dakh : मित्रांनो सध्या राज्यात परतीचा पाऊस (Rain) बरसत आहे. ऑक्टोबर महिन्याचा सुरुवातीच्या तुलनेत पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला असला तरी देखील काही ठिकाणी अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) कोसळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे.

खरीप हंगामातील पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेल्या पाऊस (Monsoon News) खरीप हंगामातील पिकांना मोठा घातक ठरत आहे. दरम्यान, मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणात देखील पावसाची हजेरी कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

तसेच आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांत आणि बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.

पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आगामी काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यात 18 तारखे पासून थंडीला सुरुवात होणार आहे.

मात्र 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. हे दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो असा पंजाब रावांचा अंदाज आहे. निश्चितच पंजाब रावांच्या या अंदाजामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीची कामे करताना सोयीचे होणार आहे.

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो. गुगळी धामणगाव, ता.सेलू जि .परभणी 431503
दिनांक18 ऑक्टोबर 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon