हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Panjabrao Dukh : परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख यांनी भरला वंचितकडून उमेदवारीचा अर्ज | Weather Update

नमस्कार मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण Panjabrao Dukh : परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख यांनी भरला वंचितकडून उमेदवारीचा अर्ज बद्दल सविस्तर माहिती आणि आजचा हवामान अंदाज व्हिडीओ स्वरुपात पाहणार आहोत. दररोज अशाच प्रकारे व्हिडिओ स्वरूपात तसेच बातमीच्या स्वरूपात हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला शेअर करायला विसरू नका.#PanjabraoDukh #Vanchitbahujanaghadi #LokSabhaElection #Parbhani #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
Panjabrao Dukh : परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख यांनी भरला वंचितकडून उमेदवारीचा अर्ज परभणी लोकसभेत नवा ट्विस्ट आलाय. परभणीत वंचितने ऐनवेळी उमेदवार बदललाय. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आलीय. पंजाब डख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. परभणीतून वंचितने बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी पंजाबराव डख यांनी अर्ज दाखल केलाय. पंजाबराव डख हे हवामान अभ्यासक आहेत.
ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

हे पण वाचा -   🛑 18 एप्रिल पर्यंतचा नवीन हवामान अंदाज। हवामान विशेष। लवकरच नद्या नाले एक करणारा अवकाळी पाऊस | Weather Update

Subscribe to our YouTube channel here:

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:
Social Media Handles:
Facebook:
Twitter:

Download ABP App for Apple:
Download ABP App for Android:

दररोज अश्याच माहितीसाठी भेट द्या – हवामान अंदाज महाराष्ट्र

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj