नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो राज्यामध्ये परतीचा पाऊस दरवर्षी 17 तारखेला येत असतो परंतु यंदा त्यामध्ये होणार असलेला विलंब हा कधीपर्यंत असेल आणि कधी परतीच्या पावसाला सुरुवात होईल याबद्दल अधिक माहितीसाठी ही बातमी पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
Togglehawaman andaz | Particha Monsoon
नमस्कार परतीच्या प्रवासात अडथळा, तर परतीचा पाऊस लांबणीवर. या तारखेपासून परतीचा पाऊस सुरू होणार. हवामान तज्ञांची माहिती पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
परतीचा पाऊस कधी येणार?
मानसून जाताना दक्षिणेकडून टप्प्याटप्प्याने त्याचा प्रवास होतो तसेच तो तसा परतताना टप्प्याटप्प्याने माघारी फिरतो. आणि त्याची सुरुवात साधारणपणे राजस्थानमधून होते व मग हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. तर या पावसाला परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो.
आजचे हवामान अंदाज 2021 live
पण परतीचा पाऊस तयार करण्यासाठी काही निकष आहे. तर त्यामधील निकष हे यंदा 30 सप्टेंबर नंतर लागत आहेत कारण परतीचा प्रवास हा वायव्य राजस्थानमधून सुरू होतो, तर परतीचा पाऊस जाहीर करताना या भागात सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे गरजेचे आहे व हवेतील आद्रता कमी असणे, तसेच या भागात हवेच्या खालच्या थरात Anti सायक्लोन सिस्टम ठरवणे हे सर्व निकष परतीचा प्रवास ठरवतात.
आजचा हवामान अंदाज
दरवर्षी मान्सून परतण्यासाठी सर्वसाधारण तारीख 17 सप्टेंबर आहे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार या वर्षी मान्सून परतण्यासाठी विलंब होईल, कारण बंगालच्या उपसागरातील एकापाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या राजस्थानच्या परिसरात पाऊस सक्रिय आहे.
हे पण वाचा
खालीलखालील हवामानाच्या बातम्या पण वाचा
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
यामुळे परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण झालय यामुळे परतीच्या पावसाला विलंब होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तन केले तर हवामान तज्ञाच्या मते एक ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज हवामान तज्ञाकडून व्यक्त केला जात आहे.
मित्रांनो दररोज अशाच प्रकारे हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि सोबतच ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना व शेअर करा