नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हवामान अभ्यासक पंजाबी यांनी दिलेला हवामान अंदाज दिनांक 20 ऑक्टोबर ते दिनांक 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये कसं वातावरण राहील आणि पुढील पाच दिवसात शेतकऱ्यांसाठी कोणती महत्त्वाची सूचना या बद्दल अधिक माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा. (Maharashtra Weather Alert)
पंजाब डख हवामान अंदाज
राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. (Maharashtra Weather Alert) सर्व शेतकऱ्यांचे आता सोयाबीन काढणीला आले असून, काही जणांचा सोयाबीन काढायचा राहिलेले आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी आता 20 तारखे पासून हवामान कोरडे जाणारे राहणार आहे. आणि उष्णता राहणार सुरू होणार आहे. असा अंदाज panjab Dakh यांनी दिला.
आजचे संपूर्ण महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सर्व शेतकऱ्यांनी आता आपण आपलं सोयाबीन काढून घ्यावे व तसेच सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेचणी झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी आता कापूस वेचणी करून घ्या. (Maharashtra Weather Update) आता जवळपास दहा दिवस हवामान कोरडे जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि आता सर्व शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन आता सगळ्यांच्या घरी येणार आहे.
हे पण वाचा-
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
त्याच्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे व तसेच 21 पासून ही थंडी परत वाढत जाणारे 22 ला आणखीन थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याची याची दक्षता घ्यावी. तसेच नवीन तारखेपासून धुळीचं प्रमाण देखील वातावरणात धुके देखील असणार आहे.
त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदललं तर लगेच मेसेज दिला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
Punjab Dakh havaman andaj today live
तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 19 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
Very Nice