Punjab Dakh weather forecast 21st to 24th January 2022 – How will the weekend be in the state? पंजाब डख हवामान अंदाज दि. 21 ते 24 जानेवारी 2022- राज्यात विकेंड ला कसे राहील वातावरण बघा?
पंजाब डख – ?️ दि.22,23 जानेवारी राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण व 24 जानेवारी पासून तिव्र थंडी ची लाट
24,25, जानेवारी राज्यात वातावरण धुके धुई राहील पिकांची काळजी घ्यावी.
माहितीस्तव – पाकीस्थान मधील बहावलपुर येथे 21 जानेवारी ला चक्राकार स्थिती तयार होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहूण पावसाचे थेंब येतील . पण पाकीस्थान, राजस्थान हरयाणा पंजाब मध्यपद्रेश उत्त्तर प्रदेश जम्मू व हिमाचल व लद्याख या राज्यात 22,23,24 जानेवारी खूप पाउस पडणार आहे.
त्या राज्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी . व त्यामुळे आपल्या राज्यात 22,23 जानेवारी या दिवसी नंदूरबार व नाशिक इगतपूरी पालघर पूणे सागंली काही ठिकाणी पाउस पडेल व काही ठिकाणी पावसाचे थेंब येत राहतील .
- अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल
? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhavराज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणारAaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्टMaharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
हे पण वाचा –
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 21 जानेवारी 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Watsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!