हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज

Panjabrao Dakh : राज्यात या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हवामानात मोठा बदल झाला आहे. जवळपास चार मार्चपासून राज्यात गारपीट अन अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. punjab dakh havaman andaj today

धुळे जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यातील काही भागात, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. विशेष म्हणजे गारपीट अन पाऊस भाग बदलत 20 मार्चपर्यंत पडत होता. दरम्यान आता कालपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.

india meteorological department

असं असले तरी काल राजधानी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामान देखील पाहायला मिळाले. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 24 आणि 25 रोजी हवामानात थोडासा बदल होणार आहे.

हे पण वाचा -   Monsoon Update: सावधान…! आज राज्यात ‘या’ विभागात अतिवृष्टी होणारं, पंजाबरावांचा अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज

या दोन दिवशी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मात्र पाऊस पडणार नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना डखं यांनी सांगितलं की, 5 एप्रिल पर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गव्हाची आणि हरभऱ्याची हार्वेस्टिंग करून घ्यावी. कारण की 5 एप्रिल नंतर पुन्हा एकदा हवामान खराब होणार आहे.

punjab dakh havaman andaj today

एकंदरीत 5 एप्रिल नंतर पावसाची राज्यात शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे. याबाबत मात्र त्यांनी तूर्तास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज वर्तवला असून कोणत्या जिल्ह्यात या कालावधीमध्ये पाऊस पडेल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच याबाबत देखील माहिती त्यांच्याकडून दिली जाणार आहे. एकंदरीत पुढील महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज : पेरणी कधी करावी? पहा पंजाबरावांचा १० दिवसांचा अंदाज monsoon 2023 | पावसाचा अंदाज

लाईव्ह हवामान अंदाज

यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेणे आवश्यक राहणार आहे. वास्तविक राज्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा काढला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा अजूनही वावरातच आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी आपली सोंगणीची कामे जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक22 मार्च 2023
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

हे पण वाचा -   सावधान ! जवाद चक्रीवादळ धडकणार, या जिल्ह्यांना बसणार अतिवृष्टीचा फटका? । Weather Update
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj