नमस्कार राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. तर या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार रामचंद्र साबळे यांची माहिती. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी वर्तवली.
राज्यात यंदा चांगला पाऊस पडणार असून जून आणि जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली होती, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील अशी शक्यता सुद्धा रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले.
आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून, पेरणीच्या दिवसात पाऊस गायकर आहे तर काही भागात अजूनही पेरणी झाली नाही.
तर रामचंद्र साबळे यांच्या मते आठवडा पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील उघडी पिता कळवली अधिक राहील कारण महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वादळे हवेच्या दाबात वाढली ही पावसाचे प्रमाण कमी होते.
रामचंद्र साबळे यांच्या मते ही परिस्थिती 26 जून पर्यंत राहील अशी शक्यताही त्यानंतर हवेचे दाब कमी होऊन पावसाला सुरुवात होईल.
हे पण वाचा
तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मित्रांनो अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र