नमस्कार हवेच्या दाबात वाढ तर इतके दिवस पावसात खंड. हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांची माहिती. पाहुयात आजचे हवामान अंदाज आणि ऑगस्ट महिन्यात कसे राहील वातावरण याविषयी सविस्तर बातमी. Ramchandra Sabale Havaman Andaj : Ramchandra Sable Weather Forecast: Due to increase in air pressure, there will be intermittent rains for so many days
अनुक्रमणिका
Toggleरामचंद्र साबळे हवामान अंदाज
आज पासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल. याचे मुख्य कारण म्हणजे, आता राज्यावरील हवेचे दाब वाढला आहे व याचा थेट परिणाम राज्यातील होण्याची शक्यता असून, आज पासून राज्यातील हवेचे दाब वाढण्याचे संकेत आहेत.
काल राज्याच्या उत्तरेकडील भागवत 1002 तर दक्षिणेकडे 1004 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होता. तर आज यात वाढ होऊन राज्यातील उत्तर भागात 1004 तर दक्षिण भागावर 1006 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होता.
त्यामुळे राज्यात 15 ऑगस्टपर्यंत ढगाळ हवामान राहील. तर पावसाचा जोर असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच ऑगस्टमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची तूट वाढण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा ते जुलैनंतर अपेक्षित पावसाच्या तुलनेत 26 टक्के जास्त असले, तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पाच जिल्ह्यात मात्र पावसाची मोठी तूट दिसत आहे.
Ramchandra Sabale Twitter
https://t.co/WB5coDhc62
Ramchandra Sabale Havaman Andaj – पुढील ७ दिवसात इथे होणार पाऊस #WeatherUpdate #weather #AmhiKastkar— आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) August 2, 2021हे पण वाचा
आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
तर राज्यातील अनेक धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के जादा पाणी साठा असल्याची माहिती डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
हे पण वाचा :
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
नाव | डॉ. रामचंद्र साबळे |
---|---|
विभाग | डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज |
कार्यक्षेत्र | भारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य (IMD हवामान अंदाज) |
दिनांक | ०२ ऑगस्ट २०२१ |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
खालील व्हिडिओ नक्की बघा :
मित्रांनो रामचंद्र साबळे हवामान अंदाज : हवेच्या दाबत वाढ झाल्याने इतके दिवस पावसात खंड राहणार हा लेख माहितीपूर्ण वाटलं असेल, तर इतर शेतकरी बांधवांना शेयर करून कृषी कार्यात आपला सहभाग नोंदवा.