Krushi Salla | हवामानावर आधारित कापूस, तूर, रब्बी भुईमूग, मका, ज्वारी, सूर्यफूल पिकांसाठी कृषी सल्ला व पीक व्यवस्थापन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने कापूस, तूर, रब्बी भुईमूग, मका, ज्वारी, …