🔴 Live Monsoon Update 2022: आला रेsss मान्सून आला… ठरलं, येत्या २४ तासात मान्सून कोकणात दाखल होणार, हवामान विभागाची माहिती
हवामान अंदाज महाराष्ट्र २०२२: पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या …