नमस्कार मान्सून अगोदर महाराष्ट्रावर दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने दोन जून पर्यंत महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता. पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती

Read More

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला राहणार असून मॉन्सून सामान्य असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने

Read More