सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Weather Alert, Mumbai – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज  हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे,तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील  कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज  पाऊस पडणार आहे, तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती नसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावासाची शक्यता आहे. राज्यात मागील महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच पाऊस पडला आहे.

तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज  कोकण आणि  मध्य महाराष्ट्रत  जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील  सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज आणि उद्या  राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj